सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक वाटोळे तांबूस रंगाचे फळ.
उदाहरणे : खरबूज उन्हाळ्यात मिळते.
एक प्रकार की लता से प्राप्त एक गोल, खाद्य फल।
The fruit of a muskmelon vine. Any of several sweet melons related to cucumbers.
अर्थ : खरबूज या फळाची वेल.
उदाहरणे : खरबूजीचा वेल कलिंगडाप्रमाणेच वाढतो.
समानार्थी : खरबूजी
ककड़ी की जाति की एक बेल।
Any of several varieties of vine whose fruit has a netted rind and edible flesh and a musky smell.
स्थापित करा
खरबूज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kharbooj samanarthi shabd in Marathi.